शब्दप्रभू Webinar
Online Eventशब्दप्रभू – हे वेबिनार म्हणजे तुमच्या शब्दसंग्रहाचा दुष्काळ संपवणारे ब्रह्मास्त्र आहे. ह्या वेबिनार चे दोन उद्देश्य आहेत : १. शब्द शिकण्याच्या आणि लक्षात ठेवण्याच्या जुन्यापुराण्या पद्धतींना फाटा देऊन आधुनिक , शास्त्रीय आणि प्रचंड परिणामकारक टेक्निक्स शिकवणे २. “आपणही कोणत्याही शब्दावर न अडखळत अस्खलित इंग्लिश बोलू शकतो” हा आत्मविश्वास शिकणारयाच्या मनात निर्माण करणे. वेबिनार पहा