Logo Blue

जर तुम्ही WORKING PROFESSIONAL असाल तर हे वेबिनार तुमच्या साठी आहे.

Untitled design (15) (1)

इंग्लिश इंजिनीरिंग

ह्या वेबिनार चे दोन उद्देश्य आहेत :

१. थेट इंग्लिश मध्ये विचार करता यावा

२. आणि अगदी पहिल्या आठवड्यापासून इंग्लिशमध्ये फ्लुएंटली बोलता यावं

ह्यासाठी Scientific, Psycological ani Magical टेक्निक्स शिकणे

📅 वेबिनार दिनांक : गुरुवार 8 ऑक्टोबर 2026 ⏰ वेळ : 7:30

इंग्लिश इंजिनीरिंग

📅 वेबिनार दिनांक : गुरुवार 8 ऑक्टोबर 2026 ⏰ वेळ : 7:30

Days
Hours
Minutes
Seconds

हे वेबिनार कुणासाठी आहे ?

जर खालीलपैकी एकाही मुद्दा तुम्ही अनुभवला असेल तर हे वेबिनार फक्त तुमच्यासाठी आहे

ह्या वेबिनार मध्ये काय होईल ?

शब्दसंग्रहाचा डायरेक्ट गुणाकार कसा करायचा ते शिकाल

आत्तापर्यंत अनोळखी असणारे असंख्य शब्द अचानक ओळखीचे व्हायला लागतील !

शिकलेला शब्द आयुष्यभर विसरणार नाहीत अश्या टेक्निक चे प्रॅक्टिकल सेशन मध्येच अनुभवाल

कॉन्फिडन्टली वाक्य कशी तयार करायची ह्याच्या ह्याच्या टेक्निक्स शिकाल

इंग्लिश फ्लूएंसी च्या शास्त्रीय पद्धती शिकाल

आत्तापर्यन्त एवढा प्रयत्न करूनही इंग्लिश का अडखळते ते समजाल

फ्लुएंटली आणि कॉन्फिडन्टली बोलण्याचा प्रवास सुरु कराल

English मधून संवाद साधण्याचा नेक्स्ट लेवल चा आत्मविश्वास घेऊनच बाहेर पडाल

सेशन शेवटपर्यंत अटेंड करणाऱ्या प्रत्येकाला मिळेल संपूर्ण टेन्सेस अत्यंत सखोल आणि प्रॅक्टिकली शिकवणारा विडिओ कोर्स Worth Rs 3500

प्रत्येक टेन्स लगेचच प्रॅक्टिकली वापरता येईल असे मोड्यूल्स

fact_img03

प्रत्येक मोड्यूल सोबत टेस्ट्स सुद्धा

Object

प्रशिक्षकाबद्दल पूजा कात्नेश्वरकर

पूजा कात्नेश्वरकर ह्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपर , सॉफ्ट स्किल्स ट्रेनर , लर्निंग अँड डेव्हलपमेंट हेड – असा १४ वर्षांचा बहुआयामी अनुभव आहे.

आत्तापर्यंत त्यांनी भाषा, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, कॅरियर ग्रोथ , महिला सशक्तीकरण अश्या असंख्य कोर्सेस च्या माध्यमातून त्यांच्या परिचयात आलेल्या प्रत्येकाला कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या नवीन उंचीवर नेऊन पोचवण्याचे व्रत अविरत चालवले आहे .

त्यांची ऊर्जा आणि कनेक्ट ह्यामुळे त्यांचे सेशन्स अत्यंत सुंदर , जिवंत आणि परिणामकारक ठरतात.

कोअरलिट अकादमी च्या माध्यमातून, हे व्रत ह्या आणखी ताकद आणि समर्पणाने पुढे नेत आहेत

img img

१4+ +

वर्षांचा अनुभव

svg

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

थेट इंग्लिश मध्ये विचार करता यावा आणि अगदी पहिल्या आठवड्यापासून इंग्लिशमध्ये फ्लुएंटली बोलता यावं ह्यासाठी Scientific, Psycological ani Magical टेक्निक्स शिकणे

सोबत दिलेल्या register बटनावर क्लिक करून तुम्हाला सेशन साठी रजिस्टर करायचे आहे. रजिस्टर करताना आपला याचिका व्हाट्सअँप नंबर आणि इमेल द्यावा. . आणि अत्यंत महत्वाचे, सेशन साठी रेजिस्टर केल्यानंतर तुम्हाला लगेचच एका व्हाट्सअँप कम्युनिटी ची लिंक दिसेल ती न चुकता जॉईन करावी कारण त्यावर आम्ही आपणास पुढील सगळे डिटेल्स आणि अपडेट्स पाठवू

सेशन ९० मिनिटांचे आहे. त्यानंतर आपल्यापैकी प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरे देईपर्यंत सेशन सुरु राहील.

सेशन चा विषय 'इंग्लिश व्होकॅब्युलरी' आहे , पण हा विषय मराठीत शिकवलं जाईल.

नाही.