Loading Events
  • This event has passed.

शब्दप्रभू Webinar

  • Online Event
  • Nov 12, 2025
  • 08:00 PM - 10:00 PM

शब्दप्रभू – हे वेबिनार म्हणजे तुमच्या शब्दसंग्रहाचा दुष्काळ संपवणारे ब्रह्मास्त्र आहे.
ह्या वेबिनार चे दोन उद्देश्य आहेत :
१. शब्द शिकण्याच्या आणि लक्षात ठेवण्याच्या जुन्यापुराण्या पद्धतींना फाटा देऊन आधुनिक , शास्त्रीय आणि प्रचंड परिणामकारक टेक्निक्स शिकवणे
२. “आपणही कोणत्याही शब्दावर न अडखळत अस्खलित इंग्लिश बोलू शकतो” हा आत्मविश्वास शिकणारयाच्या मनात निर्माण करणे.

वेबिनार पहा

Venue

Online Event

Details

Date:
November 12, 2025
Time:
8:00 pm - 10:00 pm

Venue

Online Event

Organizer

Pooja Katneshwarkar
Email:
info@corelitacademy.com
View Organizer Website